♦️बावणे कुणबी समाजांतर्गत कार्यरत असलेले व्हाट्सअप्प ग्रुप ♦️
२०१४ पासून व्हाट्सअप्प च्या माध्यमातून बावणे कुणबी समाजात ग्रुप सक्रिय असून समाजातील घडामोडी व बातम्या समाज बांधवांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. बावणे कुणबी समाजातील ग्रुप ची माहिती गोळा करण्याकरीता मे 2020 ह्या महिन्यात सर्व ग्रुपवर सार्वजनिक पोस्ट टाकली होती. त्यानुसार खाली दिलेली माहिती गोळा झाली आहे. खाली नमूद केलेल्या माहितीत परिपूर्णता नसू शकते. जी माहिती उपलब्ध झाली त्याची फक्त नोंद केली आहे. अजून माहिती प्राप्त झाल्यास ह्यामध्ये समाविष्ट करण्यात येईल. 9220783545 ह्या व्हाट्सअप्प नंबरवर आपण माहिती पाठवू शकता. खाली दिलेल्या यादीमध्ये त्याची नोंद करता येईल.
खालील माहितीत....
1)अनुक्रमांक
2) ग्रुप चे नाव
3) ग्रुप बनविल्याची तारीख
4) अडमिनची एकूण संख्या
असे दर्शविले आहे ......
जवळजवळ 407अडमिन कार्यरत आहेत, त्यांनी ग्रुप ची जबाबदारी स्वीकारली आहे.
♦️वर्ष- 2014
1] बावणे कुणबी समाज पुणे-15-1-2014 [10]
2] अ.भा.कुणबी समाज- 1-4-2014 [17]
3] बावणे कुणबी अमरावती-16-10-2014[15]
♦️वर्ष 2015
4] Bavane Kunbi Group 12-1-2015 [5]
5] Bavane Kunbi 12-1-15 [4]
6] Bavane Kunbi Samaj 21-2-2015 [1]
7] बावणे कुणबी 7-4-2015 [5]
8] बावणे कुणबी युवा संघ 29-4-2015 [10]
9] नातीगोती 15-7-2015 [10]
10] बावणे कुणबी मुंबई-23-7-2015 [6]
11] Kunbi Samaj Gondiya-4-10-15 [3]
12]भा.बा. कुणबी युवा मंच-23-10-15[7]
13] बावणे कुणबी समाज चंद्र-23-12-2015[3]
♦️वर्ष 2016
14] युवा बावणे कुणबी समाज-23-1-2016 [3]
15] Bavane Kunbi Defence-8-4-16[2]
16]Bavane Kunbi Boys-Girls24-5-16[3]
17] बावणे कुणबी समाज अकोला 21-8-16[9]
18] संत तुकाराम औरंगाबाद-9-9-2016 [2]
19] Kunbi Samaj-1-11-2016 [3]
20] बावणे कुणबी समाज ५२-6-12-2016 [3]
21] आम्ही समाज बांधव-13-12-2016 [23]
22] kunbi group-29-12-2016 [1]
♦️वर्ष 2017
23] बावणे कुणबी समाज बांधव-7-1-17[2]
24] बा.कु.स. संस्था पारडी-17-1-17[24]
25] बावणे कुणबी समाज बां. वर्धा12-3-17[4]
26] BK1 उपवर-वधू संपर्क ग्रुप-19-5-17[2]
27] BK2 उपवर-वधू संपर्क ग्रुप-5-8-17[2]
28]बा.कुणबी युवा मंच,अमरावती-20-8-17 [4]
29] बावणे कुणबी समाज कुही 31-10-17[3]
30] Kendriya Dist Group18-11-17[2]
31] Bksk Executive-18-11-2017[1]
♦️वर्ष 2018
32]बावणे कुणबी स. यवतमाळ1-12-1-18[6]
33]बा.कु.विवाह मेळावा ६मे१८-25-1-18[2]
34] समाज भारती सभासद ग्रुप1-28-5-18[1]
35] कुणबी समाज सेना-2-6-18 [40]
36] बावणे कुणबी समाज यवतमाळ-4-6-18[1]
37] BK शिक्षणाचे शिलेदार-10-8-2018[17]
38] बाकुस.युवा मंच१ अमरावती-5-7-18[5]
39] BK3 उपवर-वधू संपर्क ग्रुप-22-7-18[2]
40] बावणे कुणबी स. यवतमाळ2-9-8-18[5]
41)बावणे कुणबी विवाह ग्रुप १-22-9-18[1]
42]BK5वयस्क-पुनर्विवाह संपर्क-1-10-18[3]
43] BK शिक्षणसंघ म.राज्य-23-10-18"[13]
44] बावणे कुणबी वर+वधू परिचय-5-11-18[5]
45]B. Kunbi Samaj Gondiya7-11-18[4]
46] बावणे कुणबी समाज 14-11-18[4]
47] BK शेतकरी राजा-15-11-18 [7]
48] बावणे कुणबी विवाह ग्रुप २-18-11-18[2]
49] बाकुस विवाह संपर्क अकोला -22-11-18[7]
50] बावणे कुणबी विवाह ग्रुप ६-28-11-18[1]
51]बावणे कुणबी विवाह ग्रुप ४-29-11-18[1]
52] बावणे कुणबी मंडळ वाशिम-14-12-18[6]
53]बावणे कुणबी विवाह ग्रुप ३ -21-12-18[1]
♦️वर्ष 2019
54] BK6 उपवर-वधू संपर्क ग्रुप4-1-19[4]
55] BK महिला सखी मंच म.रा.-15-1-19[10]
56]BK Lawyers help Group-31-1-19[6]
57]BKयुवा रोजगार समाजमंथन-16-2-19[10]
58] आम्ही समाज बांधव बाकुस.१-12-3-19[1]
59] BK4 उपवर-वधू संपर्क ग्रुप-28-3-19[9]
60]बाकुस.युवा मंच २ अमरावती-28-5-19[5]
61] बावणे कुणबी मदत हेल्पलाईन29-7-19[4]
62]बाकुस.युवा मंच-३ अमरावती-7-9-19[5]
63] समाज भारती सभासद ग्रुप2-29-9-19[1]
64]बावणे कुणबी विवाह ग्रुप-७ 6-10-19[1]
65]बावणे कुणबी विवाह ग्रुप ५-25-11-19[1]
♦️वर्ष 2020
66]BK7उपवर-वधू संपर्क 13-1-2020[17]
67]बावणे कु. स. यवतमाळ ४-13-3-2020[4]
68]बाकुस युवती अमरावती -23-5-2020[6]
-शुक्रवार, दि.१७ जुलै २०२० रोजी प्रकाशित
No comments:
Post a Comment