🔴 व्यक्ती विशेष-
समाज घडविण्यामध्ये कित्येक महानुभावांचा हातभार लागलेला आहे. ते काळाच्या पडद्याआड जर गेले असले तरी त्यांनी केलेले कार्य हे चिरंतन टिकणारे असते. त्या त्या परिस्थितीमध्ये त्यांनी केलेले कार्य हे शब्दबद्ध झाले असतीलही आणि जे शब्दबद्ध झाले आहे ते आपण समाज पटलावर खरोखरच आणतो का? भंडारा जिल्ह्यातील अशाच एका व्यक्तीमत्वाच्या कार्याची ओळख व्यक्ती विशेष ह्या सदरात करून देत आहोत.
-संपादक
स्व. डॉ पराग झिंगरजी डहाके
परागच्या अकाली जाण्याने सौ मंगलाताई व श्री झिंगरजी डहाके व त्यांच्या परिवारावर खूप मोठा आघात झाला ह्या आघातातून सावरून त्यांनी स्व. परागच्या स्मृती व प्रेरणा कायम तेवत राहतील ह्या उद्देशाने दरवर्षी त्यांचे वाढदिवसाच्या दिवशी अनाथाश्रम/हॉस्पिटलमध्ये अन्नदान-फळे वाटप करतात.
स्व.पराग हा आपल्या पेशंट ला पैसे असो की नसो मानवतेच्या दृष्टीने मदत करीत होता हीच स्मृती कायम राहावी या करीता स्मृती-कार्यक्रम परीवारा तर्फे आदरांजली म्हणून दरवर्षी घेतल्या जातो.
No comments:
Post a Comment