कापूर
प्राचीन काळापासून कापराचा उपयोग शुद्धीकरणासाठी केला जातो. कापुराची पाने लांब व गोलाकार असतात. खोडाला चित्र केल्यास त्यातून रस प्रवाहित होतो तोच कापूर आहे कापूर कृमिनाशक शामक असतो पूजेसाठी व औषधीसाठी कापडाचा उपयोग केल्या जातात.
- नेत्र ज्योतीवर्धक:- कापराच्या काजळाचे अंजन करा.
- डोकेदुखी:- 4 गॅम कापूर 15 ग्रॅम नौसादर काचेच्या बाटलीमध्ये झाकून ठेवा. जेव्हा डोके दुखत असेल तेव्हा फक्त त्याचा सुगंध घ्या
- डोके जड होणे:- कापूर + लिंबाचा रस डोक्यास लावा.
- कान:- तुळशीच्या पाणाचा रस + कापूर कोमट गरम करुन २ थेंब कानात टाका.
- गळा बसणे:- 4 g कापूर + २ ग्रॅम दालचिनी +12 ग्रॅम मोठी ईलायची + 12 ग्रॅम मुलेहठी (ज्येष्ठमध) चे सत्व. गोळ्या बनवा २-२ गोळ्या दिवसातून ३ वेळा.
- पोट:- कापूर + जायफळ + हळद समभाग पोटावर लेप लावा.
- अजीर्ण अपचन:- २ ग्राम कापूर+ सेंधा नमक + ५० ग्राम भाजलेला ओवा. चूर्ण अर्धा चमचा गरम पाण्यासोबत घेतल्याने अपचन व अजीर्ण ठीक होते.
- रक्तप्रदर:- ५ ग्राम कपूर+ २० ग्राम चंदन ३/४ चम्मच पाण्यामध्ये दिवसातून दोन वेळा घ्या.
- जुकाम:- कापराचा वास घ्या.
- खाज:- ८ ग्रॅम कापूर + 15 ग्रॅम गंधक +15 ग्राम कलमीशोरा + २ ग्राम निळा थोता. वाटून त्यात ७ ग्राम सरसो तेल मिसळून तेथे लावून उन्हामध्ये बसा. त्यानंतर साबु व गरम पाण्याने साफ करा. ४ दिवसात त्रास नष्ट होतो.
- दाद:- १ ग्राम कापूर+ १ ग्राम गंधक, थोड्या रॉकेल मध्ये मिसळून चट्ट्यावर लावा.
- गठिया:- लसणाच्या रसामध्ये कापूर मिसळून मालिश करा.
- पित्त:- शरीरावर पित्त किंवा एलर्जी आल्यानंतर खोबरेल तेलात कापूर मिसळून लावा. इंद्र मुद्रा करा.
- चमकदार त्वचा:- कापूर व ग्लिसरीन समभाग लावून चेहऱ्यावर व त्वचेवर लावा ते स्वस्थ व चमकिला बनतात.
- ऊवा:- खोबरेल तेलात कापूर विसरून लावा.
- मच्छर आणि माशा:- गरम लोखंडावर कापराची वडी ठेवल्यावर मच्छर व माशा निघून जातात.
- खटमल:- उषा बनवते वेळी त्यात कापराच्या वड्या टाका. गर्मीमध्ये त्या उबदार राहून, खटमल जात नाहीत.
- वातावरण शुद्धी:- कापरामुळे वातावरण शुद्धी होऊन विषाणू आणि जिवाणू नष्ट होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते.
***”**”
टिप्स क्र.१०
महा भीमसेनि कापूर
- उर्जा वाढविणे:- पिण्याच्या पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकून आपली ऊर्जा वाढू शकतो.
- प्राणवायू / रोगप्रतिकारशक्ती:- उंच ठिकाणी किंवा मानस सरोवर यात्रेमध्ये प्राणवायूची कमतरता दूर करतो. कापरामुळे रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढत असते.
- वातावरण शुद्ध:- देशातील वृक्षावर त्याची सुगंध व सुवास अवलंबून असतो. जीवाणू आणि विषाणू नष्ट करण्यासाठी याचा व वातावरण प्रसन्न व आल्ल्हादकारी करण्यासाठी उपयोग होतो.
- दमा / श्वसन:- यावर उत्कृष्ट उपाय होतो
- जुलाब:- भीमसेनी कापूर ओवा व पेपरमिंट सारख्या प्रमाणात काचेच्या बाटली ठेवून उन्हात ठेवावे. थोड्या थोड्या वेळाने ती बॉटल हलवत रहावे नंतर चार थेंब बताशा किंवा साखरेवर घ्यावे.
- पोटदुखी व अस्वस्थता:- कापूर + पेपरमिंट
- त्वचाविकार:- कापूर कोशिकांना मजबूत बनवितो. म्हणून त्वचा तजेलदार बनते.
- स्नायू दुखी / संधिवात:- २०० ML तिळाचे तेल + २५ ते ३० ग्रॅम भीमसेनी कापूर त्यात टाकून, त्या तेलाने मालिश केल्यास स्नायू व संधिवाताचे व इतर आजार सहज ठीक होतात.
- कोरोना आजार:- घरात वाटीत किंवा रुमाला मध्ये कापूर ठेवून त्यामुळे विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात.
- त्वचेची खाज:- खाजी चे ठिकाणी कापूर लावावा.
- भाजणे:- जळणे किंवा भाजल्यावर त्या भागावर कापराचे तेल लावा. आग कमी होऊन, डाग नाहीसा होतो.
No comments:
Post a Comment