Friday, November 25, 2022

पुसद जि. यवतमाळ येथे योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा वर मार्गदर्शन*

योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा  वर मार्गदर्शन                     
     मंगळवार दि.22/11/2023 ला दुपारी  गांधीनगर, पत्रे लेआउट पुसद येथील संकट मोचन  मंदिर परिसरात पनवेल येथील  योगाचार्य रामकृष्णजी ठवकर  यांचा आरोग्य विषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये त्यांनी योग मुद्रा व्याधी व उपचार याविषयी प्रात्यक्षिकासह त्यांनी  मार्गदर्शन केले या कार्यक्रमांचा असंख्य  महिला व पुरुषांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या सुरवातीला योगाचार्य रामकृष्णजी ठवकर यांचा  सामाजिक व आरोग्यदायी  सेवेबद्दल व योगातील योगदानाबद्दल  नेताजी सुभाषचंद्र बोस बचतगट, एकता महिला मंडळ व जयहिंद क्रीडा मंडळ व गुडमाॅर्नींग सोशल ग्रुप पुसद च्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार  करण्यात आला.   
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा.डाॅ. केशव चेटुले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अनिल वीरखेडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री प्रकाश  चौधरी साहेब, प्रा.प्रदिप  जयस्वाल,श्री.गजानन ईंगोले,  श्री ए. के.देशमुख, प्रा.  मांगलेकर , श्री नामदेवरावजी इंगळे, श्री उत्तमराव जाधव सर यांनी मोलाचे कार्य केले.

















श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय पुसद जि. यवतमाळ येथे योगा व मुद्रावर योगाचार्य रामकृष्णजी ठवकर ह्यांचे व्याख्यान --

श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयात योगा व  मुद्रावर योगाचार्य  रामकृष्णजी ठवकर ह्यांचे  व्याख्यान -- 

        पुसद येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयात दिनांक 22नोव्हेंबर 2022 रोजी 1-00 वाजता कॉन्फरन्स हॉलमध्ये शारीरिक शिक्षण व खेळ विभागाच्या वतीने योगाचार्य रामकृष्णजी ठवकर पनवेल ह्यांचे व्याख्यान योगा, मुद्रा ह्यावर आयोजित करण्यात आले होते.
          कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी टी पाटील सर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागप्रमुख डॉ अंजली पांडे, प्रमुख व्याख्याते योगाचार्य रामकृष्णजी ठवकर  ह्यांचे पुष्पगुच्छ देवून प्राध्यापक डॉ वैशाली पांडे, डॉ अरुणा पवार, डॉ रंजना जीवने ह्यांनी स्वागत केले. माननीय प्राचार्य डॉ जी टी पाटील सर ह्यांनी योगाचार्य  रामकृष्णजी ठवकर यांचा शाल, श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार करण्यात केला , 
     त्यानंतर जवळपास दिड तास योगा मुद्रा  वर प्रात्याशिकासह व्याख्यान झाले. योगाचार्य  ह्यांची 14 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नुकतीच त्यांनी 4000 किलोमीटर ची नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. शरीरातील सांधे लवचिक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी, मन शांत व एकाग्र करण्यासाठी ताणतणाव पासुन मुक्ती, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, योगासणाचे फायदे विषद केले, रेकी मुद्रा वर देखील. भाष्य केले 
       त्यानंतर डॉ अंजली पांडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की फक्त रोग विरहित शरीर असण्याला स्वास्थ्य म्हणता येणार नाही तर आनंद प्रेम आणि उत्साह हे तुमच्या जीवनात उत्स्फूर्त पणे व्यक्त होत असतील तर त्याला खरी आरोग्य संपन्नता म्हणता येईल असे सांगितले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थीनी, महिला प्राध्यापक  मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होत्या.         
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. रजनी भोयर यांनी केले,कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ वैशाली पांडे, डॉ साधना मोहोड डॉ अरुणा पवार डॉ रंजना जीवने डॉ असीम खापरे , प्रा सुपे ह्यांनी सहकार्य केले
































Monday, August 15, 2022

🧘दादासाहेब टिचकुले आँनलाईन योग वर्ग 💥आठवड्यातील योग वर्ग दि.१६ ते २० ऑगस्ट २०२२ पर्यंत


दादासाहेब टिचकुले आँनलाईन योग वर्ग
आठवड्यातील योग वर्ग 
 दि.१६ ते २० ऑगस्ट २०२२ पर्यंत 

मंगळवार,  दि.१६  ऑगस्ट २०२२  

*❇️ हरी ओम,❇️*
☸️ योग वर्गाचा 8️⃣1️⃣1️⃣ वा दिवस ...
💫 दादासाहेब टिचकुले योग वर्ग, मुंबई,* या *जागतिक स्तरावरील योग वर्गात "आपले आरोग्य स्वस्थ व निरोगी राहण्यासाठी"* विविध विषयांवर *योगाचार्य, डॉ, Ph D, आहारतज्ज्ञ, व्याख्याते, जागतिक प्रशिक्षक* मार्गदर्शन करिता असतात. उद्याच्या सत्रात 
☸️ *विषय:- "दुर्लक्षित फुलांचे महत्व-२,* 
*Importance of Ignored Flowers-2*
☸️ *विषयासंबंधी:-"निसर्गाने कोणतीही गोष्ट अपवित्र किंवा निर्उपयोगी केलेली नाही. काही गोष्टीत दुर्लक्ष होते, अश्याच दुर्लक्षित फुलांचे महत्व"* आजचे पाहूणे सादर करीत आहेत-- 
*🔽 डॉ विद्याताई ठवकर,भंडारा*
*H.O.D. & Dr Vidhyatai M. Thaokar,*
 ▪️Ph. D (गृह अर्थशास्त्र, संशोधन मार्गदर्शन) 
▪️संवादिनी मध्यमा, लेखक, चारोळी, कवी, - छंद:- संगीत, गायिका, अभंग
▪️ (94227 14986)
 ह्या आपणा समोर सादर करणार आहेत. 
🔸*When;- *Tuesday  1️⃣6️⃣th AUGUST 2022 @ 6:00 am to 7.00 am*
*⬇️JOIN LINK Zoom Meeting*        
https://us06web.zoom.us/j/83283775446?pwd=ejBXYWVVRmhNTnF3QVpsN2RtSEJtQT09   
*Meeting ID*
832 8377 5446
*Passcode* 171057


 बुधवार, दि.१७  ऑगस्ट २०२२  
*❇️ हरी ओम,❇️ 
☸️ योग वर्गाचा 8️⃣1️⃣2️⃣ वा दिवस ...
💫 दादासाहेब टिचकुले योग वर्ग, मुंबई,* या *जागतिक स्तरावरील योग वर्गात "आपले आरोग्य स्वस्थ व निरोगी राहण्यासाठी"* विविध विषयांवर *योगाचार्य, डॉ, Ph D, आहारतज्ज्ञ, व्याख्याते, जागतिक प्रशिक्षक* मार्गदर्शन करिता असतात. आजच्या सत्रात 
☸️ *विषय:- "श्रीमद्भगवद्गीतेतील मुख्य विचार* 
☸️ *विषयासंबंधी:-"वेदांचे सार उपनिषदात आणि उपनिषदांचे सार भगवदगीतेत आहे ‌ या अमृतमयी भगवदगीतेत जीवनाचे सर्व समावेशक तत्वज्ञान सांगितले आहे.  "* तेच तत्वज्ञान आजचे श्रीमद्भगवद्गीताकार- *
🔽 *Dr  शिरीष गणेश लिमये,* पुणे
*Shirish G. Limaye,* 
▪️M.Com, M.Phil, Ph.D (उद्योजकता विकास) - 
▪️Symbiosis Arts & Com. College, Pune--36 years, -Guide (Ph.D & M.Phil)-- 10 Students. Many Awards winner.(National & International), 
▪️Ramkrishna Math - Sadhak, 
▪️छंद:- तबला, बासुरी, नट, नाटक, दिग्दर्शक, पोहणे, सायकलिंग, टेनिस, बास्केटबॉल इ. 
▪️(86980 38883)
   हे आपणा समोर सादर करणार आहेत.
🔸 *When;- *Wednesday  1️⃣7️⃣th AUGUST 2022 @ 6:00 am to 7.00 am*

गुरुवार, दि.१८  ऑगस्ट २०२२  

*❇️ हरी ओम,❇️* 
☸️योग वर्गाचा 8️⃣1️⃣3️⃣वा दिवस....
 💫दादासाहेब टिचकुले योग वर्ग, मुंबई,* या *जागतिक स्तरावरील योग वर्गात "आपले आरोग्य स्वस्थ व निरोगी राहण्यासाठी"* विविध विषयांवर *योगाचार्य, डॉक्टर, Ph.D, आहारतज्ज्ञ, व्याख्याते, जागतिक प्रशिक्षक* मार्गदर्शन करिता असतात. उद्याच्या सत्रात 
☸️ *विषय:- " ध्यान 5, व प्रश्नोत्तर,* 
*"Meditation-5 & Q & Ans"* 
🔸 *विषया संबधी*- "ध्यानाचे महत्व अधिक असले तरीही साधकांना योग्य मार्गाने जाण्यासाठी काही अडथळे होत असतात. साधकांच्या शंका-समाधान सोडविण्यासाठी आजचे पाहूणे मार्गदर्शन करीत आहेत-
☸️ *डॉ सुरेश भांडारकर, अमरावती व नवी दिल्ली,*
▪️B.Sc.(Bio), C. Liv. Sc. 
▪️BAMS (आयुर्वेदाचार्य), 
▪️Dy. Ed , ND, 
▪️Dr of Naturopathy,  
▪️M A. ( Philosophy), 
▪️साहित्य विशारद, सर्टिफिकेट कोर्स, 
▪️संगणक,AIDS प्रशिक्षण, 
▪️आयुष,  Many Awards winner, 
(95402 23929)
    हे आपणा समोर सादर करणार आहेत. 
💫*When;- *Thursday  1️⃣8️⃣th AUGUST, 2️⃣0️⃣2️⃣2️⃣ @ 6:00 am to 7.00 am
⬇️🌹JOIN LINK🌹Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/83283775446?pwd=ejBXYWVVRmhNTnF3QVpsN2RtSEJtQT09
Meeting ID
832 8377 5446
Passcode 171057

शुक्रवार, दि.१९ ऑगस्ट २०२२  

❇️ *हरी ओम* ❇️
✡️ योग वर्गाचा 8️⃣1️⃣4️⃣ वा दिवस,
✡️  *कै.दादासाहेब टिचकुले योग वर्ग, मुंबई या आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या योग वर्गात "आपले आरोग्य स्वस्थ व निरोगी राखण्यासाठी" विविध विषयावरील  योग तज्ञ, योगाचार्य, डॉक्टर,Ph.D. आहारतज्ञ, व्याख्याते* असे तज्ञ मार्गदर्शन करीत असतात,
*✳️विषय:-"अंतरंगी श्रीकृष्ण आणि गोपालकाल्याचे महत्व*
    ☸️ *विषयासंबंधी:-श्रीकृष्ण लिला ह्या समाजास प्रत्येक प्रसंगातून एक वेगळा संदेश देण्यासाठीच असतात. अश्याच एका प्रसंगावर*  प्रकाशझोत टाकणार आहेत.
🔯 *मंगलाताई  डहाके, भंडारा,*
*M.A (Home Eco. & Pol. Sc) Merit, लेखक, कथाकार, कवी, Cooking Trainer & Many Award Winner. (72765 06488)
✡️व्याख्यान:-  When:-                           *Friday, dt 1️⃣9️⃣th AUGUST 2022*  Time 6.00 am- 7.00 am
⬇️🌹JOIN LINK🌹Zoom


शनिवार दि..२० ऑगस्ट २०२२  


*❇️ हरी ओम,❇️*
💫योग वर्गाचा 8️⃣1️⃣5️⃣ वा दिवस  *"आपले आरोग्य स्वस्थ व निरोगी जीवन"* या मालिकेत 
*✳️रमेश सोनू वायंगणकर, मुंबई,*
Gammon India, IT-Head  निवृत्ती नंतर सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविधांगी प्रभावीपणे सेवाभावी नेतृत्व. कथा लेखक -  मनाची सुंदरता. समर्पण, पती - पत्नी सुंदर नातं, अहंकार, आनंदी घर, आयुष्याची संध्याकाळ ई.
मानसिक स्वास्थ्यासाठी  आध्यात्म -  मनाचे शुद्धीकरण , मनाची पवित्रता, विविध प्रयोग.
(98691 88652).
*✡️ विषय:- "सदाचार"* *"Sadachar"*
*🔸विषया सबधी :- पूर्वी वयस्क व्यक्तीस साधारण पणे ६० वर्षा नंतर   वानप्रस्थाश्रम घ्यावे लागे.*
*आज संसार त्याग करून नीरस, निर्विकार जीवन जगणं आवश्यक आहे का?*
*कोणत्या गोष्टींचा आम्ही त्याग करायला हवा?*
*उतार वयात आम्ही कसं जगावयास हवे ?*
*अनेक प्रश्नांची उत्तरे. अनेक शंकांचं निरसन.*
*♊When:- Saturday 2️⃣0️⃣th August 2022 @ 6:00 am to 7.00 am*
*⬇️JOIN LINK Zoom Meeting*       
https://us06web.zoom.us/j/83283775446?pwd=ejBXYWVVRmhNTnF3QVpsN2RtSEJtQT09  
*Meeting ID*
832 8377 5446
*Passcode* 171057



Wednesday, June 29, 2022

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी योगाचार्य भारत आणि सरोज गुप्ता, आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक यांना ८व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाप्रसंगी सन्मानित केले.


८ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कस्तुरचंद पार्क, नागपूर येथे, *आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी* यांनी  *योगाचार्य भारत आणि सरोज गुप्ता,* आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षकांचा  सन्मान केला आहे. 
         प्राचीन भारतीय योगाचे शिक्षण आणि प्रचार करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर भारत आणि योगाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी *योगाचार्य भारत दादा व सौ. सरोज ताई* देत असलेले योगदान मोलाचे असून त्यांच्या निःस्वार्थ सेवेचा गौरव माननीय केंद्रिय मंत्री महोदयांकडून* करण्यात आला.
 

Sunday, June 19, 2022

दादासाहेब टिचकुले आँनलाईन योग वर्गआठवड्यातील योग वर्ग दि.२० ते २५ जून २०२२ पर्यंत


दादासाहेब टिचकुले आँनलाईन योग वर्ग
आठवड्यातील योग वर्ग 
 दि.२० ते २५ जून २०२२ पर्यंत 

Tuesday 20 JUNE, 2022



❇️ *हरी ओम* ❇️
✡️ योग वर्गाचा 754 वा दिवस,
✡️  *कै.दादासाहेब टिचकुले योग वर्ग, मुंबई या आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या योग वर्गात "आपले आरोग्य स्वस्थ व निरोगी राखण्यासाठी" विविध विषयावरील  योग तज्ञ, योगाचार्य, डॉक्टर,Ph.D. आहारतज्ञ, व्याख्याते* असे तज्ञ मार्गदर्शन करीत असतात,  
*✳️विषय:- "परंपरागत रानभाज्या व त्यांचे औषधि गुणधर्म"*
☸️ *विषयासंबंधी:-"दुर्लक्षित केलेल्या भाज्याचे महत्व"* याचे विश्लेषण आजचे पाहूणे--
*🔽 डॉ संजय विठ्ठलराव सातपुते,*
*Dr. & Professor Sanjay V. Satpute, Varud, M.Sc., Ph. D, Prof. In Borney  महात्मा फुले, महाविद्यालय, वरूड*
(94217 40680)
    हे आपणा समोर सादर करणार आहेत.
🔸*When;- *Monday  20 th JUNE, 2022 @ 6:00 am to 7.00 am*
🌹JOIN LINK, Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/82224213164?pwd=b3ZiK2QwWWErUytWdGVBUC9QUEZXdz09
Meeting ID
822 2421 3164
Security
Passcode 171057

-----------------------------------------------

Wednesday 22 JUNE, 2022


❇️ *हरी ओम* ❇️✡️

 योग वर्गाचा 7️⃣5️⃣6️⃣ वा दिवस,

✡️  *कै.दादासाहेब टिचकुले योग वर्ग, मुंबई या आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या योग वर्गात "आपले आरोग्य स्वस्थ व निरोगी राखण्यासाठी" विविध विषयावरील  योग तज्ञ, योगाचार्य, डॉक्टर,Ph.D. आहारतज्ञ, व्याख्याते* असे तज्ञ मार्गदर्शन करीत असतात,  
*✳️विषय:- "मधुमेहाचे यौगिक क्रियेद्वारे निवारण भाग -१"*
☸️ *विषयासंबंधी:-*पोट शरिराचे अभिन्नव अंग. ते स्वस्थ तर सर्व काही योग्य. त्याची काळजी कशी घ्यावी ?* याचे विश्लेषण आजचे पाहूणे--
🔽 *डॉ. साहेबराव साखरे,*
*Dr Sahebrao Sakhare*
▪️M.A.(Eco),
▪️D. Y.Ed, N.I.S.,
▪️M.Phil &, Ph.D,
▪️RTD. Principal,(बाबासाहेब नंदूरकर शारिरीक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ)
▪️(89836 64694)
♊When;- *Wednesday  22 th JUNE, 2022 @ 6:00 am to 7.00 am*

🌹JOIN LINK, Zoom Meeting

https://us06web.zoom.us/j/82224213164?pwd=b3ZiK2QwWWErUytWdGVBUC9QUEZXdz09
Meeting ID
822 2421 3164
Security
Passcode 171057

-----------------------------------------------

Thursday 23rd JUNE 2022


❇️ *हरी ओम* ❇️
✡️ योग वर्गाचा 7️⃣5️⃣7️⃣ वा दिवस,
✡️ *दादासाहेब टिचकुले योग वर्ग, मुंबई या आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या योग वर्गात "आपले आरोग्य स्वस्थ व निरोगी राखण्यासाठी" विविध विषयावरील  योग तज्ञ, योगाचार्य, डॉक्टर,Ph.D. आहारतज्ञ, व्याख्याते* असे तज्ञ मार्गदर्शन करीत असतात,  
**✳️विषय:- "'हठ योग' का आधुनिक युग में उपयोगिता"*

☸️ *विषयासंबंधी:-"हठ योग पौराणिक तथा महत्त्वपूर्ण योग है। इसका आधुनिक युग में भी क्या महत्व होता है।"* इस का विश्लेषण आजके अतिथि-- 

*🔽 रामसागर यादव, Ramsagar Yadav, Ramtek,*
PG Dy ED, (कैवल्यधाम), KKSU, Reaserch Scholar, (कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक), BHU (बनारस हिंदू विद्यापीठ) NET
(73981 83831)
हे आपणा समोर सादर करणार आहेत.
🔸When;- *Thursday  23th JUNE, 2022 @ 6:00 am to 7.00 am*
*⬇️.*🌹JOIN LINK🌹Zoom Meeting               
https://us06web.zoom.us/j/82224213164?pwd=b3ZiK2QwWWErUytWdGVBUC9QUEZXdz09
Meeting ID
822 2421 3164
Security
Passcode 171057

-----------------------------------------------

Friday  24 th JUNE, 2022 



❇️ हरिॐ ❇️
💫7️⃣5️⃣8️⃣ वा योग वर्ग का दिन   *कै.दादासाहेब टिचकुले योग वर्ग, मुंबई इस इंटरनॅशनल स्तर पर चलनेवाले योग वर्ग मे  " अपना आरोग्य स्वस्थ व निरोगी रखणे के लिए " विविध विषयके  योग तज्ञ, योगाचार्य, डॉक्टर , Ph,D आहारतज्ञ, व्याख्याते, इंटरनॅशनल ट्रेनर* मार्गदर्शन करते है l
*☸️ विषय:- "बच्चो के लिए योग"*
,❇️ *विषयके  संदर्भ:- वृध्द हो या तरूण कमर के दर्द से क्या आप परेशान  हो ?* इसका प्रात्यक्षिक  पंडित रामकेशजी शर्मा योग वर्गमे प्रदान कर रहे हैं। इस विषय में अधिक जानकारी हेतु्*
*🔽 पंडित रामकेशजी शर्मा, पनवेल,*
सहा. योग शिक्षक, (स्वामी रामदेव बाबा हरिद्वार) तथा आध्यात्मिक पंडितजी (98339 30514)   
मार्गदर्शन प्राप्त हो रहा है l
☸️When:-  *Friday  24th JUNE, 2022 Time 6.00 am- 7.00 a m*
*⬇️.🌹JOIN LINK🌹Zoom Meeting*
https://us06web.zoom.us/j/82224213164?pwd=b3ZiK2QwWWErUytWdGVBUC9QUEZXdz09
Meeting ID
822 2421 3164
Security
Passcode 171057

-----------------------------------------------

Saturday 25th JUNE, 2022 



❇️ *हरी ओम* ❇️
✡️ योग वर्गाचा 7️⃣5️⃣9️⃣ वा दिवस, वा दिवस,
✡️ *दादासाहेब टिचकुले योग वर्ग, मुंबई या आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या योग वर्गात "आपले आरोग्य स्वस्थ व निरोगी राखण्यासाठी" विविध विषयावरील  योग तज्ञ, योगाचार्य, डॉक्टर,Ph.D. आहारतज्ञ, व्याख्याते* असे तज्ञ मार्गदर्शन करीत असतात,  

*✳️विषय:- "Body, Mind, Soul Spiritual Connection. Part-1"

*☸️ *विषयासंबंधी:-"तिघांचा आपसातील घनिष्ठ काम संबंध आहे ?"* याचे विश्लेषण आजचे पाहूणे-- 

*🔽  चित्रा कडू, Chitra Kadu, Banglore, Research staff, N.I. Mental, Health & Neuro., PG, C Psychology, m. Phil, Gen. Psycho , Yoga & Nathropathy, Cert. & Dip. Nashik & Nagpur, Reiky, II ° Doing P. Hd (Who I Am).(94821 46334)

♊* हे आपणा समोर सादर करणार आहेत. *When;- *Saturday  2️⃣5️⃣th JUNE, 2022 @ 6:00 am to 7.00 am

https://us06web.zoom.us/j/82224213164?pwd=b3ZiK2QwWWErUytWdGVBUC9QUEZXdz09
Meeting ID
822 2421 3164
Security


पुसद जि. यवतमाळ येथे योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा वर मार्गदर्शन*

योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा  वर मार्गदर्शन                             मंगळवार दि.22/11/2023 ला दुपारी  गांधीनगर, पत्रे ल...