Wednesday, June 29, 2022

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी योगाचार्य भारत आणि सरोज गुप्ता, आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक यांना ८व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाप्रसंगी सन्मानित केले.


८ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कस्तुरचंद पार्क, नागपूर येथे, *आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी* यांनी  *योगाचार्य भारत आणि सरोज गुप्ता,* आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षकांचा  सन्मान केला आहे. 
         प्राचीन भारतीय योगाचे शिक्षण आणि प्रचार करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर भारत आणि योगाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी *योगाचार्य भारत दादा व सौ. सरोज ताई* देत असलेले योगदान मोलाचे असून त्यांच्या निःस्वार्थ सेवेचा गौरव माननीय केंद्रिय मंत्री महोदयांकडून* करण्यात आला.
 

No comments:

Post a Comment

पुसद जि. यवतमाळ येथे योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा वर मार्गदर्शन*

योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा  वर मार्गदर्शन                             मंगळवार दि.22/11/2023 ला दुपारी  गांधीनगर, पत्रे ल...