Saturday, August 1, 2020

■BK महिला सखी मंच म.रा. ◆लघु उद्योगात महिलांची भरारी (एक उद्योगशील उपक्रम)

  
समाजावर बोलू काही!
लघु उद्योगात महिलांची भरारी

  आपण  आपल्या समाजातील  सक्षम  महिला  त्या व्यवसाय  करतात मग  तो  सुई  पासून मोठे जहाज  तयार  करण्याचा असो तर  अशा  महिला  आपल्या ग्रुप  मध्ये  आहेत त्यांनी  आपला  कुठलाही  व्यवसाय  असो तो  आपण  इथे ग्रुप  वर  इतंभूत  माहिती  सह  सादर  करावा आणि  आपला  परिचय  देखील  द्यावा अपेक्षा  आहे  आपण  सर्व  सहकार्य करालच
 संयोजिका 
सौ. ममता भोयर, नागपूर 
सौ. मंगला डहाके भंडारा
डॉ. प्रा.जयश्री रेहपाडे नागपूर
सौ नंदा भोयर, अमरावती
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

सौ.रुपाली अमोल बोंद्रे
      मी राहते महाड जिल्हा रायगड. इथल्या स्त्रिया मोठ्या प्रमाणात छोटे मोठे उद्योग करतात. मुळात उद्योग करत असताना त्याची जाहिरात होणे फार महत्वाचे असते. Lockdown चा काळात या स्त्रियांनी सोशल मीडिया च वापर करून आपल्या उद्योगांना सरकारचे नियम सांभाळून जिवंत ठेवले. त्याचेच काही फोटो पाठवत आहे. 
आपल्या समाजातील महिलांनी समोर यावं आणि खुप प्रगती करावी अशी अपेक्षा आहे. संधी सर्वांना मिळत नाही आणि संधीच सोन करणे आपल्या हातात आहे. आपल्या BK महिला ग्रुप मध्ये वेगवेगळ्या शहरातील महिला आहेत. कदाचित एकाच शहरातील असून आपली ओळख नसते. या निमित्त आपली ओळख आणि उद्योगाची ओळख होते. उद्योगाला चालना मिळू शकते.
विचार करावा ही विनंती.

सौ.रुपाली अमोल बोंद्रे
■■■■■■■■■■■■■■■ ■■■■■■■■■ ■■■
         
                               सौ. मनोरमा गजानन तिजारे, पुणे

*बावणे कुणबी समाज* 
*लघु उद्योगात स्त्रियांची भरारी* 

 *बावणे कुणबी समाज* मुळात शेती करणारा शेतकरी व यालाच शेती   व्यवसाय म्हणायचे यावरून अशा  लोकांना  कुणबी समाज म्हणून संबोधले जाऊ लागले म्हणजेच व्यवसाय पद्धतीवरून या काम  करण्याच्या पद्धती वरून समाजाची  निर्मिती झाली.
शेतीकाम करून पुढं पुढं शिक्षणाचा प्रसार होवुन समाजातील बरेच लोक उच्चशिक्षित झाले. नोकरी, उद्योग  व्यवसाय करू लागले व ह्यातच  समाजाची प्रगती होत आहे.. 
पुढे पुढे समाजाच्या महिला चुल व मुल पर्यंत मर्यादित न राहता शिक्षणात व उद्योगात भरारी घेवून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन काम करत आहेत. ही एक प्रकारे सामाजिक उत्क्रांती समजावी. कुटुंबाला महिलांचा आर्थिक हातभार लागत आहे त्यामुळे कुटुंबाचे अस्तित्व टिकुन आहे. 
कुणबी समाजाला देशाचा अन्नदाता म्हणून उपमा दिल्या गेली शेतकऱ्यास बळीराजा म्हणून संबोधले जाऊ लागले. पैसाणे अन्न - धान्य विकत घेऊ शकतो पण बळीराजाने शेतीतून पिक घेतले तरच ना. येवढेच नव्हे तर स्वतः पुरतेच शेतीतून अन्न - धान्य पिकविले तर बाकीचे काय खाणार/घेणार जरा विचार करा. म्हणजे  पैसे पेक्षा अन्नच- धान्य महत्वाचे. पोटात अन्न गेल्यावरच आपल्याला  काम करण्याची ताकद मिळेल व  पुढील कार्य करण्याची  प्रेरणा  मिळते.शेती सोबतच त्याला काही  जोड - व्यवसाय सुद्धा करू लागले जसे की शेळी पालन, दुग्ध व्यवसाय व कुक्कुट पालन इत्यादी.
ह्यामुळे सामाजिक आर्थिक स्थिती भक्कम झाली अशा प्रकारे समाजाची व समाजातील व्यक्तींचा विकास होऊ लागला सर्व समाजात मान सन्मान मिळू लागला व समाज श्रेष्ठता स्थापित झाली.
आता तर हळूहळू पुरुष- स्त्रिया  सामाजिक क्षेत्रा बरोबर राजकारणात  सुद्धा सक्रिय झाल्यात आणि समाजाला याही पुढे उन्नती करण्यास ऐक प्रकारचा विशेष पर्याय प्राप्त  झाला.
  स्वतः बद्दल लिहायचे झाल्यास माझे पती सेवानिवृत्त झाल्यावर आम्ही मी,  मुल - बाळ माझे पती सर्वांनी मिळून एक" *जय भोले प्रोविजन स्टोअर्स*"या नावाने खाण्यापिण्याच्या वस्तु,शाळेला लागणारी आवश्यक साहित्य तसेच काही छोटी - मोठी किचनची भांडी अशाप्रकारची दुकान सुरू केले.  लग्ना आधी मी आई - वडिलांकडे व्यवसाय करण्याचा  अनुभव असल्या कारणाने मी ते चांगल्या प्रकारे करू शकली.
 स्त्रियां करिता भरपूर घरगुती लघुउद्योग आहेत. करतो म्हटल तर भरपूर आहे नाहीतर काहीच नाही पण हे नक्कीच स्त्रियांचा कुटुंबात मोलाचा हातभार या सहयोग आहे.
कुटुंबाच्या भरभराटीस सिंहाचा वाटा आहे.
*धन्यवाद*
                              सौ. मनोरमा गजानन तिजारे, पुणे

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
कु. काजल किशोर इलमे दारव्हा

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

सौ.वर्षा किशोर इलमे (दारव्हा)


मी सौ वर्षा किशोर इलमे माझा व्यवसाय टेलरीग चा  आहे मी लेडीज कपडे शिवून देते हा माझा छंद पण आहे आणि व्यवसाय पण आहे आणि मी कुठला पण  कॉन्ट्रॅक्ट घेवू शकते शाळेचे ड्रेस पण  
                      सौ.वर्षा किशोर इलमे (दारव्हा)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

मी विणा कुकडे, नागपूर 
मला आवड आहे म्हणून मी काम करते. माझ्याकडे मी शाळेचा गणवेश शिवूण देते. हे काम करायला माझ्याकडे 30 महिला काम करतात. सलवार सुट पण शिवू घेतो. उन्हाळ्यात शेवया पापड. करतो. दिवाळी चा फराळाचे आॅरडर घेतो
 मी करत नाही माझ्या महीला करतात. हे काम करायला 8 वर्ष झाले.सर्वांचे मनापासून धन्यवाद

 मी आदर्श प्रगती काॅलनी दिघोरी उमरेड रोड नागपूर येथे रहाते.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

मी भारती भगवान तुमसरे 
 राहणार यवतमाळ माझा इमिटेशन ज्वेलरी चा घरीच छोटा उद्योग आहे व त्या सोबत शालेय साहित्य,ड्रेस मटेरियल व इतर समान ठेवते. मला व्यवसायामध्ये आवड असल्यामुळे मी हा छोटासा इमिटेशन ज्वेलरी चा मागील 3 वर्षापासून व्यवसाय चालू आहे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
    नमस्कार...
मी सरीता विनोद कमाने 
बाकूस रामनगर नागपूर येथील सक्रिय सदस्य आहे माझे एम ए एल बी शिक्षण झाले आहे 
मला समाजकार्य ची आवड होती पण मार्ग मीळत नव्हते मी3 वर्ष आधी बा कू स रामनगर ची  भीसी ची सदस्य झाली आणि मला समाजकार्य एकजूट होऊन करणे शक्य झाले मला पहिल्यांदा भीसीत सहा हजार रूपये मिळाले. आणि मी त्या पैशातून साडी व डे्स मटेरिअल चार व्यवसाय सुरू केला माझ्या समाज मैत्रीणीनी मला भरपूर सहकार्य केले एक सूशिक्षीत गृहीणी ते यशस्वी उद्योजका हा प्रवास माझ्या समाज मैत्रीणीनी सोपा करुन दिला साडी कलेक्शन ची एक छोटीशी उद्योजक म्हणून समाजात ओळख करून दिली म्हणून मी समाजाची ऋणी आहे आज समाजाचं कुठल्याही कार्यक्रमात लागणाऱ्या वस्तूंची खरेदीची जवाबदारी मला देतात
मो नं.+91 93730 87122: 
Address- Plot no 64 kamgar Nagar hasanbag road nandanvan Nagpur

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

मी संगीता लांजेवार चंद्रपूर🙏 
         आमच्या कडे डेली निड्स चे दुकान आहे आणि त्यांच्या बरोबर होलसेल दरात दूध, दही, पनीर खवा, मटर, बटर, चीज, श्रीखंड इत्यादी म्हणजे दुधाच्या सर्व वस्तू मोठया प्रमाणात उपलब्ध आहे आम्ही चंद्रपूरला स्थाईक असून  मेहतीने उद्योग उभा  केला आहे तर याच्यामध्ये चांगला नफा आहे.

हा युट्यूब व्हिडीओ अवश्य पहा
https://youtu.be/LA1gKY3iChY

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

मी सायली सोनल ठवकर (वैद्य) नागपूर.
      माझा Artificial jewelry व import-Export चा व्यवसाय आहे. बावणे कुणबी रामनगर येथे झालेल्या हळदी कुंकू च्या कार्यक्रमा मध्ये मी Artificial jewelry चा स्टॉल लावला होता, तिथे माझ्या समाज भगिनींनी मला उत्तम असा प्रतिसाद दिला,
आणी मला माझ्या व्यवसाया करीता प्रोत्साहित केले. त्याकरिता मी आपले आभार मानते🙏🏻🙏🏻🙏🏻
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■◆

नमस्कार👏,
मी सौ. अश्विनी पियुष लुटे (चेटूले)कोल्हापूर.
माझा व्यवसाय ऑनलाईन दागिने ,साडी, बेडशीट, ड्रेसेस, सगळं काही महिलांसाठी असा मोहिनी नावाचा ग्रुप आहे.
कोणाला ग्रुप जॉईन करायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/EjqczLLFJBa2CaI8sLxqpd
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
Kids glory convent and tuition....wathoda Nagpur... school director..सौ.चंदा वनवे शेंडे
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
मी  पूनम  योगेश  ठवकर   

माझं   पूनम  बुटिक  आहे  ,  माझ्याकडे  डिझाईनर   वनपीस ,  ब्लाउस,  फॅशन  सलवार  सूट  शिवते,  लॉक  डाउनलोड  मध्ये  मास्क  ची  मागणी  होती,   जे  ही  शिवायला  सांगितले  ते  माझ्याकडे  मिळते
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
नाव:- मुक्ता अशोक बोंद्रे. 

माझे अगरबत्ती, कापूर,धूप, कापसाच्या वाती, भैय्या पावडर  तसेच उडदा मुगाच्या पापडाचा गृह उद्योग आहे. माझा पत्ता :- राजगोपालाचारी वार्ड, भंडारा
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
[8/2, 1:52 PM] संपर्क-3: समाजातील सर्व महिला उद्योजीकांच हार्दिक अभिनंदन मला पहिल्यांदाच माहीत झालं की आपल्याही समाजातल्या महिला उद्योग-व्यवसायात  आहेत त्याचा मला फार अभिमान वाटतो भगिनींनो कुठलाही उद्योग व्यवसाय सुरू करत असताना किंवा अस्तित्वात असलेला उद्योग वाढविण्यासाठी आपणास शासनाची काही मदत आवश्यक असल्यास आपण कृपया एकदा तरी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र आहे त्यांच्याशी संपर्क अवश्य साधावा म्हणजे शासनाच्या कर्ज अनुदान समूह विकास अशा बऱ्याचशा योजनांमधून आपल्या चांगला फायदा होऊ शकतो आपण स्वतः उद्योगा विषयी शासनाच्या योजना विषयी आपणास काही माहिती हवी अस्ल्यास तुम्ही माझ्याशी कधीही संपर्क करू शकता आपला महिलांचा ग्रुप असल्यामुळे पुरुषांनी त्यात ढवळाढवळ करू नये असं मला वाटतं परंतु  आपण उद्योजक असल्यामुळे उद्योगाविषयी  शासनाच्या विविध योजना आहेत त्याविषयी आपणास माहिती मार्गदर्शन करण्यास तयार आहे नवीन उद्योजकांना शासनाचे कर्ज व अनुदान मिळण्यासाठी maha-cmegp.gov.in  kviconline.gov.in/Pmegp portal  वर ऑनलाईन अर्ज करता येतो त्यामध्ये कुठलेही शुल्क लागत नाही त्याचप्रमाणे  छोट्या  पासून तर मोठ्या उद्योगासाठी शासनाच्या विविध योजना आहेत त्याचा अवश्य लाभ घ्यावा
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

[8/2, 3:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: 🙏🏻मला ग्रुप मधे समाविष्ट केल्या बद्दल धन्यवाद.🙏🏻
माझे नाव .मेघा चोले ढेंगे आहे..
माझा ब्युटी parlour चा व्यवसाय आहे.
 तसेच मी नववारी पण शिवून देते...
धन्यवाद.🙏🏻🙏🏻
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

[8/2, 3:23 PM] +91 80072 30723: मी वंदना विजय बाभरे जिल्हा परिषद जवळ   . लोकमत ऑफिस जवळ भुरे यांचे घरी राहते. माझे शिक्षण १२ वी  तसेच मॉंटेसरी ट्रेनिंग बॅग बनवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि आज  आठ वर्ष झाली माझा विविध प्रकारच्या कापडी तसेच लेदर च्या विविध बॅग तयार करते सोबतीला माझे पती श्री विजय बाभरे मला माझ्या बिझनेस मध्ये सतत मार्गदर्शन व सहकार्य करतात. मी बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण पण देते त्यामुळे मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असते.


मी ट्रॅव्हल बॅग स्कूल बॅग सर्व प्रकारच्या हैड बॅग, टीचर बॅग, कंडक्टर बॅग, मार्केटिंग बॅग, साडी तसेच ब्लाऊज कव्हर मनी बॅग तयार करते मी शिवले काही नमुने आपणास माहीत असावे म्हणून पाठवीत आहे

संपर्क क्रमांक - 86001 76056
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

[8/2, 4:11 PM] smj_Ngp_Borkar Hemant, (Nagpur): बावणे कुणबी समाज- उद्योजीका 
नाव-श्रीमती अनिता भाउराव ठवकर    (BFA,MFA)(  भोपाल)
नोकरी- इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय, केंद्र सरकार, भोपाळ, 4 वर्ष,
व्यवसायाचे नाव-OSHIN Arts 
 घर-कारखाना पत्ता- 65 शिवसुंदर नगर दिघोरी  नागपूर 
वस्तु प्रकार--
1.हॅन्डीक्राप्ट आयटम इन डेकोरेटिव्ह वेब
2.Tribal Arts- वारली पेंटींग  (महा),तन्जावर पेंटींग  (उडिसा)गोंडी चित्रकला (  म.प्र.)रबारी पेंटींग  (राजस्थान)   and all types of murals.
3.राधाकृष्ण पेंटींग 4.राजस्थानी पेंटींग 5.वाॅस,फ्लावर पाॅट6.टी टेबल 7 मंगल प्रसंगी लगणारी डेकोरेटिव्ह वस्तु भांडार 
प्रदर्शनात भाग घेतला- --''''-
साउथ सेन्टृल झोन-चार वेळा 
कुसूमताई वानखेडे हाॅल- 3वेळा 
या शिवाय भोपाळ,पूणे ,मुंबई येथे होण्यारी कला-प्रदर्शनीत सातत्याने भाग घेत असते
मो.न.9423632911 आय डी. anitathawkar9@gmail.com
 सर्व आॅर्डर्स धरच्या पत्यावर घेतल्या जातात.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■


[8/2, 5:21 PM] +91 99759 65103: Minakshi Chetan mutkure 
37 ishwar nagar ramna maroti road near Shiv mandir nagpur 24
Mo n. 9970197859/9096650254
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

सौं  मनीषा   अनंत राव  मते  (हजारें  ) 
हिरापूर  अंजनगाव  (सुर्जी )

हिचा  ब्युटी  पार्लर  आहे ,    तसेच   डिजाईनर  ब्लाउज , सलवार  सूट सर्व  प्रकारे  शिवण  काम  करते  आणि  शाळेवर  शिक्षिका  आहे
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

[8/2, 10:27 PM] +91 93099 56177: बाहेरील आँङर घेण्यात येईल मेरेजफोटो ग्राफी prewedding व ईतर सर्व फोटो ग्राफी च्या आ़ँङर स्विकारण्यात येईल
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

[8/2, 10:43 PM] +91 83299 40286: नमस्कार🙏🏻 मि सौ.शारदा अनिल हलमारे (बांडाबुचे) वाडी, 

नागपूर येथे राहते, मि गृह उद्योग चालू केला आहे. माझ्या कडे होम मेड व हँड मेड (घरगुती) पदार्थ आहे. त्यामधे मुग पापड, उडद पापड, बिकानेर पापड, पंजाबी मसाला पापड, लसूण पापड, मेथी पापड, नाचणी पापड, शेवळ्या,मुग वड्या, खार वड्या,ज्वारी पापड, कुरुड्या,पिंगर पापड,  तसेच उपवास साठि साबुदाणा पापड, साबुदाणा आलु चकलि व लाटिव पापड उपलब्ध आहेत. तसेच सर्वप्रकारच्या चटण्या व लोंनचे (मेथीदाणा लोनचे, ओली हळदीच लोनचे, आंब्याचा...) गरममसाला पण  उपलब्धआहेत.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

[8/2, 11:09 PM] संपर्क-4 Prtibha Sopan Vatha: श्रीमती प्रणाली प्रेमदास वाठ,
सरस्वती किराणा अँड जनरल स्टोर्स
प्लॉट नंबर 202 ओमनगर नागपूर 24
मोबाईल नंबर 9665177238

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

मी योगी कानेटकर,नागपुर माझा Yogee's creation नावाने business आहे. Handmade rangoli, hair accessories,floatig Diya's, cotton bags etc....

No comments:

Post a Comment

पुसद जि. यवतमाळ येथे योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा वर मार्गदर्शन*

योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा  वर मार्गदर्शन                             मंगळवार दि.22/11/2023 ला दुपारी  गांधीनगर, पत्रे ल...