[6/24, 9:36 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पारंपारीक पदार्थ--
[6/24, 9:39 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सुचेता सारवे--1
[6/24, 9:40 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: . पारंपरिक खाद्य पदार्थ- उकडीचे मोदक
लग्न झाल्यावर कोकणात आले आणि उकडीचे मोदक हा इथला पारंपरिक पदार्थ इथल्या मैत्रीणीच्या मदतीने शिकले. संकष्ट चतुर्थी ला इथे हे मोदक आवर्जून करतात. पर्यटनाला आलेल्या काहींनी हा पदार्थ नक्की खाल्ला असेल.
कृती:
साहित्य.
मोठं ओल नारळ
किसलेला गूळ
२ कप तांदूळाचे पिठ
वेलचीपूड
मिठ
तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप
कृती:
१) सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. (नारळाचे दोन भाग करून विळीच्य पुढच्या भागाला असलेल्या अर्ध चक्रांने खोवतात. खोवता येत नसेल तर काळी पाठ काढून खोबरे मिक्सर ला लावून बारीक करावे. खोवल्यास चव उत्तम होते.) प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्यावी. जितकया वाट्या खवलेला नारळ असेल त्याच्या निमपट किसलेला गूळ घ्यावा. (उदाहरणार्थ २ वाटीभर नारळाचा चव त्यासाठी १ वाटी किसलेला गूळ).पातेल्यात एक चमचा शुद्ध तूप, खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला कि वेलची पूड घालावी. ढवळून बाजूला ठेवून द्यावे.
२) आवरणासाठी तांदूळाची उकड करण्यासाठी नेहके जितके पिठ तितके पाणी असे प्रमाण घ्यावे. (तांदळाचे पीठ गिरणीचे असल्यास बारीक हवे, बाजारात बासमती राइस पीठ मिळते, साधे तांदूळ पीठ सुध्दा चालतात. )२ कप तांदूळ पिठासाठी २ कप पाणी गरजेचे असते. जाड पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात १ चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे. गॅस बारीक करून पिठ घालावे. सरत्याच्या मागच्या दांडीने ढवळावे. मध्यम आचेवर २-२ मिनीटे २-३ वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढावी. गॅसवरून उतरवून ५ मिनीटे झाकून ठेवावे.
३) परातीत तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून घ्यावी लागते. त्यासाठी बाजूला वाडग्यात कोमट पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी.
४) उकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.बाजारात मोदक साचा उपलब्ध आहे साच्यात पहले उकडिचा गोळा भरून बोटाने जागा तय्यार करावी नंतर सारण भरून बंद करावे. आणि साचा उघडून मोदक काढावा.
५) जर मोदकपात्र उपलब्ध असेल तर पात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीत स्वच्छ धुतलेले सुती कापड ठेवून किंवा प्लास्टीकची जाड शिट ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. वरून झाकण लावून १०-१२ मिनीटे वाफ काढावी.
६) जर मोदकपात्र उपलब्ध नसेल तर मोदकांना वाफवण्यासाठी उपलब्ध असलेल्या चाळणीपेक्षा मोठ्या तोंडाचे जाड बुडाचे पातेले घ्यावे. त्यात ३-४ भांडी पाणी उकळावे. मोठे भोक असलेल्या स्टीलच्या किंवा अल्युमिनीयमच्या चाळणीत स्वच्छ सुती कापड ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. एकावर एक मोदक ठेवू नयेत. त्यामुळे मोदक फुटण्याचा संभव असतो. जेवढे मावतील तेवढेच मोदक ठेवावेत. पातेल्यातील पाणी उकळले कि मिडीयम हाय गॅसवर पातेल्यात कूकरचा डबा ठेवावा त्यावर मोदकांची चाळण ठेवावी. पाणी मोदकांच्या तळाला स्पर्शेल एवढे असले पाहिजे. वरून झाकण ठेवून १२-१५ मिनीटे वाफ काढावी.
७) जर मोदक केल्यावर तांदूळाची उकड उरली असेल तर त्यात मिरची, मिठ, जिरे, हिंग, हळद, थोडी चिरलेली कोथिंबीर घालून मळून घ्यावी आणि त्याच्या गोल छोट्या चपट्या पुर्या करून शेवटचे मोदक वाफवताना त्यातच या निवगर्या वाफवून घ्याव्यात.
गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवून साजूक तूप घालून गरमागरम मोदक खावेत.
सोबत फोटो पाठवत आहे.
सौ. रूपाली अमोल बोंद्रे
भंडारा ह. मु. महाड(रायगड कोकण)
[6/24, 9:42 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रुपाली बोन्द्रे--उकडीचे मोदक-- 2
[6/24, 9:45 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: आशा वनवे--आलू bonda--3
[6/24, 9:46 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: स्वाती सेलोकर, संज्याच्या पुऱ्या
4
[6/24, 9:48 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: कमल सारवे --घनुले--5
[6/24, 9:49 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: प्रिया गोमासे,--रवा बेसन लाडू-6
[6/24, 9:52 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मनोरमा तिजारे--मुगडाळ लाडू--7
[6/24, 9:56 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पल्लवी fendar--आलू स्टिकस
8
[6/24, 9:58 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगला डहाके,भंडारा--वड्या च पाणी--9
[6/24, 10:00 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: सुषमा पडोळे, भंडारा--तरोट्याचीभाजी--10
[6/24, 10:02 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: योगा भुते, नागपूर--मूग डाळ कचोरी--११
[6/24, 10:05 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मंगला kantode--मुगडाळ पक्वान्न--12
[6/24, 10:07 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: पारंपरिक खाद्य पदार्थ-दही वडा
साहित्य-उडीद सोल(भिजून बारीक केलेली)
दही
मिठ
तेल
साखर
जिरेपूड
सजावटीला- तिखट, हळद, मसाला, शेव,कोथिंबीर, इ..
कृत-प्रथम बारीक केलेली उडीद सोल घायचा तायमध्ये चवीप्रमाणे मीठ, तेल,पाणी घालून फेटाडून घ्या. नंतर तेल गरम झाल्यावर वडे गोलाकार मध्ये तळून घ्यावे... नंतर कोमट पाण्यात मिठ घालून तळलेले वडे 15 मी भिजत घालावे. त्या नंतर डिश तयार करावी व सजावटीसाठी मसाला,शेव,आवडीप्रमाणे चिंच,,,,,
दहिवडा पदार्थ खायला तयार.. लग्न व कार्यप्रसंगामध्ये लोक आवडीने खतात.
श्वेता स.कानतोडे. अमरावती
[6/24, 10:08 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: श्वेता kantode--दहिवडा--13
[6/24, 10:10 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: मीरा शेबे--कणकेचे ghivar--14
[6/24, 10:11 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: जयश्री रेहपाडे--balushahi
15
[6/24, 10:13 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: बिट्टू--शेव पुरी --16
[6/24, 10:16 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शोभा खोकले--बिटत्या--17
[6/24, 10:19 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: अनुश्री धांडे,राघोर्ते--चकली--18
[6/24, 10:20 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: शीतल ठवकर ,देव्हाडी--कणकेचे
बिस्कीट--19
[6/24, 10:22 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: रेखा लांडगे--balushahi--20
[6/24, 10:23 PM] Smj Bhand__Mangala Dahake Bhandara: वर्ष इलमे--स्वीट रोल--21
No comments:
Post a Comment