Thursday, May 7, 2020

कायदया विषयी माहिती काही लिंक

*मराठीतून प्रथमच! भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी महत्वाच्या सर्व लेखांच्या  लिंक (नवीन कायदे व न्यायालयीन निर्णयांसहित)-*

*मुख्य पेज लिंक-*
https://wp.me/P9WJa1-MV

 *१) न्यायालय, आयोग व अधिकारी यांचेकडे  तक्रार अथवा याचिका कशी करावी? याबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन-*
https://wp.me/p9WJa1-Kg

*२) लोकसेवक अथवा शासकीय कर्मचारीवर फौजदारी गुन्हा दाखल करणेसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय*
https://wp.me/p9WJa1-17Z 

*३) फौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन-*
https://wp.me/p9WJa1-14S

*४) राज्यातील भ्रष्ट अधिकारींविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महत्वाच्या तरतुदी-*
https://wp.me/p9WJa1-TW

*५) अकार्यक्षम पोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व प्राधिकरणबाबत माहिती-*
https://wp.me/p9WJa1-MN

*६) सावकारीविरोधात कसे लढावे?महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी व अधिकारींचे पत्ते व संपर्क क्रमांक यांची माहिती-*
https://wp.me/p9WJa1-1I

*७) रॅगिंगविरोधात कसे लढावे?कायदे व नियम याबाबत मार्गदर्शन तसेच यासाठी युजीसी टोल फ्री क्रमांक व वेबसाईट यांची माहिती-*
https://wp.me/p9WJa1-12k

*८) परीक्षांचे चुकीचे निकाल,  सदोष उत्तरपत्रिका पुनर्तपासणी व पुनर्मुल्यांकन विरोधात कसे लढावे? याबाबतचे कायदे व न्यायालयीन निर्णय-*
https://wp.me/p9WJa1-1ff
 
*९) शासकीय कागदपत्रे गहाळ करणे किंवा हरविणे याविरोधात महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५, महत्वाच्या तरतुदी-*
https://wp.me/p9WJa1-to
 
*१०) घटस्फोटाच्या अथवा घरगुती हिंसाचाराच्या न्यायालयीन प्रकरणाची पूर्वतयारी व कागदपत्रांबाबत माहिती-*
https://wp.me/p9WJa1-1iA
 
*११) राज्यातील शाळांच्या फीसंबंधी कायदे व बेकायदा शुल्कवसुलीविरोधात कसे लढावे यासाठी पालकांसाठी मार्गदर्शिका-*
https://wp.me/p9WJa1-7a
 
*१२) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम १९८७- देणगीविरोधी कायद्यातील तरतुदी-*
https://wp.me/p9WJa1-129
 
*१३) शालेय विद्यार्थ्यांचा हक्कांसंबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे तसेच न्यायालयीन निर्णयांबाबत माहिती-*
https://wp.me/p9WJa1-1w

*१४) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अथवा सीबीएसईच्या संलग्नतेचे व महत्वाचे नियम व कायदे-*
https://wp.me/p9WJa1-1ll
 
*१५) शाळेच्या मान्यता, मुलभूत सुविधा, स्व प्रतिज्ञापत्र, लेखा विवरण जमा खर्च ई. माहिती कशी मिळवावी? याबाबतचे कायदे-*
https://wp.me/p9WJa1-i

*१६) चुकीचे वीजबिल व त्यासाठी वीजजोड तोडणे अशा गैरप्रकाराविरोधात कसे लढावे? याबाबत कायद्याची माहिती-*
https://wp.me/p9WJa1-NI

*१७) चुकीच्या वीजबिलाविरोधात कनेक्शन न तोडू देता ६ महिन्यांचे सरासरी बील भरण्याचा ग्राहकांचा अधिकार-*
https://wp.me/p9WJa1-NG
 
*१८) एमएसईबीला दणका, रु.१४१००/-च्या चुकीच्या वीज बिलाविरोधात कायद्याचे 'ज्ञान' दिल्यावर रु.३१०/- सुधारणा-*
https://wp.me/p9WJa1-Ok
 
*१९) महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता-*
https://wp.me/p9WJa1-Ny
  
*२०) महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. ऑनलाईन मिळवणेबाबत प्रक्रिया-*
https://wp.me/p9WJa1-v2

*२१) पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई बाबत माहिती-*
https://wp.me/p9WJa1-N0
 
*२२) ऑनलाईन माहिती अर्ज व प्रथम अपील कसे करावे याबाबत सविस्तर माहिती-*
https://wp.me/p9WJa1-Ra
 
*२३) काही मिनिटांत ऑनलाईन शाळेची सीबीएसई संलग्नता कशी तपासावी? याबाबत मार्गदर्शिका-*
https://wp.me/p9WJa1-DX
 
*२४) सर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुलीसाठी मुलांना शाळेतून काढता येणार नाही*
https://wp.me/p9WJa1-Tm
 
*२५) स्टेशनरी साहित्यांची ठराविक दुकानातून सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करा- मुंबई उच्च न्यायालय-*
https://wp.me/p9WJa1-CR
 
*२६) तक्रारीनंतर आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल 'कार्यान्वित', तक्रारदारांना नुकसान भरपाई-*
https://wp.me/p9WJa1-Jh
 
*२७) हरियाणा शिक्षण विभागास राज्य माहिती आयुक्तांकडून तक्रारदारास रु.४०००/- नुकसान भरपाई देण्याचे आदेश-*
https://wp.me/p9WJa1-DC
 
*२८) वेळी अवेळी जाहिरातीसाठी टेलीमार्केटिंग कॉल करणाऱ्या व्यक्तीवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे*
https://wp.me/p9WJa1-dj
 
*आमच्या फेसबुक पेजची लिंक-*
https://www.facebook.com/कायद्यांबाबत-मार्गदर्शन-भारतीय-क्रांतिकारी-संघटना-1508504435950418   
 
*आमच्या Telegram चॅनेलची लिंक खलीलप्रमाणे-*
https://t.me/marathilaw
 
*मराठी विडीयो कायदे मार्गदर्शनासाठी आमचे YouTube चॅनेल जरूर Subscribe करा-*
https://www.youtube.com/

No comments:

Post a Comment

पुसद जि. यवतमाळ येथे योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा वर मार्गदर्शन*

योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा  वर मार्गदर्शन                             मंगळवार दि.22/11/2023 ला दुपारी  गांधीनगर, पत्रे ल...