Monday, August 13, 2018

samajotsav 2017---Yoga



समाजोत्सव कार्यक्रम २३-२४ डिसेंबर २०१७
आरोग्य-----मानसिक व शारीरिक हे सुधृढ असेल आणि त्याला योगासन व ध्यान धारणा याची जोड असेल तर सकारात्मक ऊर्जा तयार होऊन सामाजिक स्वास्थ्य चांगले राहू शकते हा विचार पुढे ठेवून समाजोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजन समितिने योगा ह्या सत्राचे आयोजन केले होते. मुंबई येथे सर्व जिल्ह्यांतील मंडळी  एकत्र येऊन  ह्या सत्रात भाग घेतला.  मुंबई येथील डॉ दिलीप निंबार्ते व डॉ रामकृष्ण ठवकर यांनी सदर सत्राचे उत्तम नियोजन आपल्या टीमला सोबत घेऊन केले होते.    
  -देवराव मते, संपादक समाज भारती मुंबई














 



 
 












No comments:

Post a Comment

samajotsav 2017

समाजोत्सव कार्यक्रम २३-२४ डिसेंबर २०१७ समाजोत्सव कार्यक्रमाची सुरुवात सुमधुर संगीताने