Monday, August 13, 2018

samajotsav 2017---Yoga



समाजोत्सव कार्यक्रम २३-२४ डिसेंबर २०१७
आरोग्य-----मानसिक व शारीरिक हे सुधृढ असेल आणि त्याला योगासन व ध्यान धारणा याची जोड असेल तर सकारात्मक ऊर्जा तयार होऊन सामाजिक स्वास्थ्य चांगले राहू शकते हा विचार पुढे ठेवून समाजोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजन समितिने योगा ह्या सत्राचे आयोजन केले होते. मुंबई येथे सर्व जिल्ह्यांतील मंडळी  एकत्र येऊन  ह्या सत्रात भाग घेतला.  मुंबई येथील डॉ दिलीप निंबार्ते व डॉ रामकृष्ण ठवकर यांनी सदर सत्राचे उत्तम नियोजन आपल्या टीमला सोबत घेऊन केले होते.    
  -देवराव मते, संपादक समाज भारती मुंबई














 



 
 












Samajotsav 2017 Yuvotsav


समाजोत्सव कार्यक्रम २३-२४ डिसेंबर २०१७
युवा शक्ति व त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग हया उद्देशाने समाजोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजन समितिने नियोजनात्मक पध्दतीने मुंबई येथे सर्व जिल्ह्यांतील युवकांना एकत्र करुन सामाजिक कार्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले हा एक मुंबई मंडळाचा अल्पसा प्रयत्न होता. आपले प्रश्न आपल्यालाच सोडवायचे आहे  वर्तमान व भविष्यकाळ आपल्या हातात आहे. सर्वांनी एकत्र येऊन, एकतेचे दर्शन घडविले तर आणि जिल्हा मंडळांनी जिल्ह्याजिल्ह्यात व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर   भविष्यात आमचा युवक एखादी मोठी क्रांति घडवून आणेल
  -देवराव मते, संपादक समाज भारती मुंबई
 





 










samajotsav 2017

समाजोत्सव कार्यक्रम २३-२४ डिसेंबर २०१७ समाजोत्सव कार्यक्रमाची सुरुवात सुमधुर संगीताने