Friday, June 1, 2018

Vedio of Thaokar Family

उद्योग क्षेत्रात प्रामुख्याने नागपूर येथील ठवकर कुटुंबाचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते. ठवकर कुटुंबाची तिसरी पिढी आज उद्योगात आहे 
वडिलोपार्जित उद्योगात कशी प्रगती केली 
हे सांगत आहेत आपल्या मुखातून प्रभाकरराव व रत्नाकरजी  ठवकर


 

No comments:

Post a Comment

samajotsav 2017

समाजोत्सव कार्यक्रम २३-२४ डिसेंबर २०१७ समाजोत्सव कार्यक्रमाची सुरुवात सुमधुर संगीताने