बावणे कुणबी समाजाची अस्मिता
जेव्हा सर्व जिल्हास्तरावरच्या मंडळाचे कार्यकर्ते एका व्यासपीठावर येतात तेव्हा सामाजिक अस्मितेचे दर्शन घडून येते. आणि एक सामाजिक उत्थापनाची दिशा निश्चित करायला मदत होते. समाज एकत्रीत करण्याची भावना मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या
ठिकाणी निर्माण झाली आहे. फक्त गरज आहे
पक्षभेद विसरून आपल्या समाजाचा व्यक्ती म्हणून सामाजिक कार्यात राजकारणी मंडळींनी भाग घेण्याची व सामाजिक प्रश्न सोडविण्यास मदत करण्याची ..
सामाजिक एकता ह्या दिशेने सर्व मंडळाचे कार्य भविष्यात घडेल अशी आशा आहे.
बावणे कुणबी समाज मंडळ, मुंबई
बावणे कुणबी समाज मंडळ, पुणे
बावणे कुणबी समाज मंडळ ,औरंगाबाद
बावणे कुणबी समाज मंडळ ,अकोला
बावणे कुणबी समाज मंडळ, अमरावती
बावणे कुणबी समाज मंडळ, भंडारा
बावणे कुणबी समाज सेवा मंडळ, लाखनी
बावणे कुणबी समाज मंडळ, चंद्रपूर
बावणे कुणबी समाज मंडळ, यवतमाळ
बावणे कुणबी समाज मंडळ, दारव्हा
बावणे कुणबी समाज मंडळ, केंद्रीय संस्था
बावणे कुणबी समाज मंडळ, रामनगर नागपूर
बावणे कुणबी समाज सेवा मंडळ, नागपूर
बावणे कुणबी समाज सेवा मंडळ, ग्रामीण नागपूर
बावणे कुणबी समाज सेवा मंडळ, कुही
बावणे कुणबी समाज सेवा मंडळ, मौदा
बावणे कुणबी समाज मंडळ, तुमसर
बावणे कुणबी समाज मंडळ, उमरेड
बावणे कुणबी समाज मंडळ, तिरोडा
बावणे कुणबी समाज मंडळ, गडचिरोली
बावणे कुणबी समाज मंडळ, इंदोर
बावणे कुणबी समाज मंडळ, बालाघाट
No comments:
Post a Comment