महाराष्ट्रात कुणबी समाज हा बहुसंख्येने असून साडेबारा पोटजाती मध्ये विभागला आहे त्यातील एक पोटजात बावणे कुणबी समाज. सदर पोटजात राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रगती करीत आहे. जिल्हास्तरावरील मंडळाचे मेळावे, सामूहिक विवाह सोहळे, गुणवंत व्यक्ति व विद्यार्थ्याचा सत्कार इ. कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो लोक एकत्र येऊन सामाजिक चळवळीचे दर्शन घडवित आहेत .
महाराष्ट्रातील व मध्य प्रदेशातील खालील मंडळे सामाजिक उत्थापनाच्या कार्यात सहभागी असून त्यांच्या कार्याची
सविस्तर माहिती खालील प्रमाणे :-
सविस्तर माहिती खालील प्रमाणे :-
उत्कृष्ट माहिती
ReplyDelete