Wednesday, June 29, 2022

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी योगाचार्य भारत आणि सरोज गुप्ता, आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक यांना ८व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाप्रसंगी सन्मानित केले.


८ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कस्तुरचंद पार्क, नागपूर येथे, *आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी* यांनी  *योगाचार्य भारत आणि सरोज गुप्ता,* आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षकांचा  सन्मान केला आहे. 
         प्राचीन भारतीय योगाचे शिक्षण आणि प्रचार करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर भारत आणि योगाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी *योगाचार्य भारत दादा व सौ. सरोज ताई* देत असलेले योगदान मोलाचे असून त्यांच्या निःस्वार्थ सेवेचा गौरव माननीय केंद्रिय मंत्री महोदयांकडून* करण्यात आला.
 

Sunday, June 19, 2022

दादासाहेब टिचकुले आँनलाईन योग वर्गआठवड्यातील योग वर्ग दि.२० ते २५ जून २०२२ पर्यंत


दादासाहेब टिचकुले आँनलाईन योग वर्ग
आठवड्यातील योग वर्ग 
 दि.२० ते २५ जून २०२२ पर्यंत 

Tuesday 20 JUNE, 2022



❇️ *हरी ओम* ❇️
✡️ योग वर्गाचा 754 वा दिवस,
✡️  *कै.दादासाहेब टिचकुले योग वर्ग, मुंबई या आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या योग वर्गात "आपले आरोग्य स्वस्थ व निरोगी राखण्यासाठी" विविध विषयावरील  योग तज्ञ, योगाचार्य, डॉक्टर,Ph.D. आहारतज्ञ, व्याख्याते* असे तज्ञ मार्गदर्शन करीत असतात,  
*✳️विषय:- "परंपरागत रानभाज्या व त्यांचे औषधि गुणधर्म"*
☸️ *विषयासंबंधी:-"दुर्लक्षित केलेल्या भाज्याचे महत्व"* याचे विश्लेषण आजचे पाहूणे--
*🔽 डॉ संजय विठ्ठलराव सातपुते,*
*Dr. & Professor Sanjay V. Satpute, Varud, M.Sc., Ph. D, Prof. In Borney  महात्मा फुले, महाविद्यालय, वरूड*
(94217 40680)
    हे आपणा समोर सादर करणार आहेत.
🔸*When;- *Monday  20 th JUNE, 2022 @ 6:00 am to 7.00 am*
🌹JOIN LINK, Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/82224213164?pwd=b3ZiK2QwWWErUytWdGVBUC9QUEZXdz09
Meeting ID
822 2421 3164
Security
Passcode 171057

-----------------------------------------------

Wednesday 22 JUNE, 2022


❇️ *हरी ओम* ❇️✡️

 योग वर्गाचा 7️⃣5️⃣6️⃣ वा दिवस,

✡️  *कै.दादासाहेब टिचकुले योग वर्ग, मुंबई या आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या योग वर्गात "आपले आरोग्य स्वस्थ व निरोगी राखण्यासाठी" विविध विषयावरील  योग तज्ञ, योगाचार्य, डॉक्टर,Ph.D. आहारतज्ञ, व्याख्याते* असे तज्ञ मार्गदर्शन करीत असतात,  
*✳️विषय:- "मधुमेहाचे यौगिक क्रियेद्वारे निवारण भाग -१"*
☸️ *विषयासंबंधी:-*पोट शरिराचे अभिन्नव अंग. ते स्वस्थ तर सर्व काही योग्य. त्याची काळजी कशी घ्यावी ?* याचे विश्लेषण आजचे पाहूणे--
🔽 *डॉ. साहेबराव साखरे,*
*Dr Sahebrao Sakhare*
▪️M.A.(Eco),
▪️D. Y.Ed, N.I.S.,
▪️M.Phil &, Ph.D,
▪️RTD. Principal,(बाबासाहेब नंदूरकर शारिरीक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ)
▪️(89836 64694)
♊When;- *Wednesday  22 th JUNE, 2022 @ 6:00 am to 7.00 am*

🌹JOIN LINK, Zoom Meeting

https://us06web.zoom.us/j/82224213164?pwd=b3ZiK2QwWWErUytWdGVBUC9QUEZXdz09
Meeting ID
822 2421 3164
Security
Passcode 171057

-----------------------------------------------

Thursday 23rd JUNE 2022


❇️ *हरी ओम* ❇️
✡️ योग वर्गाचा 7️⃣5️⃣7️⃣ वा दिवस,
✡️ *दादासाहेब टिचकुले योग वर्ग, मुंबई या आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या योग वर्गात "आपले आरोग्य स्वस्थ व निरोगी राखण्यासाठी" विविध विषयावरील  योग तज्ञ, योगाचार्य, डॉक्टर,Ph.D. आहारतज्ञ, व्याख्याते* असे तज्ञ मार्गदर्शन करीत असतात,  
**✳️विषय:- "'हठ योग' का आधुनिक युग में उपयोगिता"*

☸️ *विषयासंबंधी:-"हठ योग पौराणिक तथा महत्त्वपूर्ण योग है। इसका आधुनिक युग में भी क्या महत्व होता है।"* इस का विश्लेषण आजके अतिथि-- 

*🔽 रामसागर यादव, Ramsagar Yadav, Ramtek,*
PG Dy ED, (कैवल्यधाम), KKSU, Reaserch Scholar, (कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक), BHU (बनारस हिंदू विद्यापीठ) NET
(73981 83831)
हे आपणा समोर सादर करणार आहेत.
🔸When;- *Thursday  23th JUNE, 2022 @ 6:00 am to 7.00 am*
*⬇️.*🌹JOIN LINK🌹Zoom Meeting               
https://us06web.zoom.us/j/82224213164?pwd=b3ZiK2QwWWErUytWdGVBUC9QUEZXdz09
Meeting ID
822 2421 3164
Security
Passcode 171057

-----------------------------------------------

Friday  24 th JUNE, 2022 



❇️ हरिॐ ❇️
💫7️⃣5️⃣8️⃣ वा योग वर्ग का दिन   *कै.दादासाहेब टिचकुले योग वर्ग, मुंबई इस इंटरनॅशनल स्तर पर चलनेवाले योग वर्ग मे  " अपना आरोग्य स्वस्थ व निरोगी रखणे के लिए " विविध विषयके  योग तज्ञ, योगाचार्य, डॉक्टर , Ph,D आहारतज्ञ, व्याख्याते, इंटरनॅशनल ट्रेनर* मार्गदर्शन करते है l
*☸️ विषय:- "बच्चो के लिए योग"*
,❇️ *विषयके  संदर्भ:- वृध्द हो या तरूण कमर के दर्द से क्या आप परेशान  हो ?* इसका प्रात्यक्षिक  पंडित रामकेशजी शर्मा योग वर्गमे प्रदान कर रहे हैं। इस विषय में अधिक जानकारी हेतु्*
*🔽 पंडित रामकेशजी शर्मा, पनवेल,*
सहा. योग शिक्षक, (स्वामी रामदेव बाबा हरिद्वार) तथा आध्यात्मिक पंडितजी (98339 30514)   
मार्गदर्शन प्राप्त हो रहा है l
☸️When:-  *Friday  24th JUNE, 2022 Time 6.00 am- 7.00 a m*
*⬇️.🌹JOIN LINK🌹Zoom Meeting*
https://us06web.zoom.us/j/82224213164?pwd=b3ZiK2QwWWErUytWdGVBUC9QUEZXdz09
Meeting ID
822 2421 3164
Security
Passcode 171057

-----------------------------------------------

Saturday 25th JUNE, 2022 



❇️ *हरी ओम* ❇️
✡️ योग वर्गाचा 7️⃣5️⃣9️⃣ वा दिवस, वा दिवस,
✡️ *दादासाहेब टिचकुले योग वर्ग, मुंबई या आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या योग वर्गात "आपले आरोग्य स्वस्थ व निरोगी राखण्यासाठी" विविध विषयावरील  योग तज्ञ, योगाचार्य, डॉक्टर,Ph.D. आहारतज्ञ, व्याख्याते* असे तज्ञ मार्गदर्शन करीत असतात,  

*✳️विषय:- "Body, Mind, Soul Spiritual Connection. Part-1"

*☸️ *विषयासंबंधी:-"तिघांचा आपसातील घनिष्ठ काम संबंध आहे ?"* याचे विश्लेषण आजचे पाहूणे-- 

*🔽  चित्रा कडू, Chitra Kadu, Banglore, Research staff, N.I. Mental, Health & Neuro., PG, C Psychology, m. Phil, Gen. Psycho , Yoga & Nathropathy, Cert. & Dip. Nashik & Nagpur, Reiky, II ° Doing P. Hd (Who I Am).(94821 46334)

♊* हे आपणा समोर सादर करणार आहेत. *When;- *Saturday  2️⃣5️⃣th JUNE, 2022 @ 6:00 am to 7.00 am

https://us06web.zoom.us/j/82224213164?pwd=b3ZiK2QwWWErUytWdGVBUC9QUEZXdz09
Meeting ID
822 2421 3164
Security


Friday, June 17, 2022

💫 सन्मान गुरुजनांचा 🔸 दादासाहेब टिचकुले ऑनलाईन योग वर्गाचा प्रमाण पत्र प्रदान कार्यक्रम


( व्हिडिओ पाहण्यासाठी वरील मॅटर वर क्लिक करावे)

दादासाहेब टिचकुले ऑनलाईन योग वर्ग
     *द्वितीय वर्षपूर्ती सोहळा*
       दादासाहेब टिचकुले ऑनलाईन योग वर्गास दोन वर्ष पुर्ण झाले असून त्या निमित्त सोमवार दि.६ जून २०२२ रोजी सकाळी ६ ते ८ या दरम्यान द्वितीय वर्षपूर्ती सोहळा zoom ॲप वर ऑनलाईन पद्धतीने पार पडला. 
      कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजू डांगे, अमरावती, संस्थापक, संवाद आंतरराष्ट्रीय योग वर्ग तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक JCI  India यांनी भूषविले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री लक्ष्मणराव शेलोकर, कार्याध्यक्ष बा कु सामाजिक संस्था पुणे यांनी केले.
      कार्यक्रमाचे उद्घाटन यांचे हस्ते पार पडले  डॉ रमेश बांडेबुचे, नागपुर, M.B.B.S. M.S (Gen Surgery) सेवानिवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक 
      याप्रसंगी विशेष सत्कार मूर्ती योगाचार्य डॉ रामकृष्ण  ठावकर यांचा योग वर्गा तर्फे सत्कार करण्यात आला. 
     प्रमुख पाहुणे म्हणुन ....
डॉ भारत गुप्ता (योगी सत्यानंद)
आंतरराष्ट्रीय योग ट्रेनर, USA, Austrelia, N.Zealand, England & Nepal, 
डॉ गणपतराव माने
Ph.D  (सेवानिवृत्त) पुरातत्व विभाग, भारत सरकार, (Department of Archeology, Govt of India) अमरावती
डॉ नरेश चारमोडे, 
संचालक गंगोत्री पिरॅमिड अँड ग्लोबल हीलींग सेंटर सेलोटी जि. भंडारा, 
श्री रमेश वायंगणकर,
सामाजिक कार्यकर्ते,Gammon India, IT Head निवृत्त, मुंबई
भारती अय्यर 
आयुष मंत्रालय प्रमाणित योग शिक्षिका, पनवेल 
प्रा डॉ विद्या ठवकर 
HOD, Ph.D  गृहअर्थशास्त्र, संशोधन मार्गदर्शन, भंडारा
सौ सुशिला कौशिक, 
आयुष मंत्रालय प्रमाणित योग  प्रशिक्षिका,पनवेल
हे उपस्थित होते 
      त्याच प्रमाणे योग वर्गात सेवा देणारे व्याख्याते, योग गुरू, आहार तज्ञ,  शिक्षकवृंद अशा दि. १३ फेब्रू २०२२ पासून *योग वर्गात सेवा देणाऱ्या ५३ मान्यवरांना  एकूण १०५ प्रमाण पत्र देवून गौरवण्यात आले.*
       कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री प्रणय गोमाशे, मुंबई, सौ अंजली बांते, भंडारा, सौ मंगलाताई डहाके, भंडारा यांनी केले तर आभार देवराव मते, मुंबई यांनी मानले.
       मान्यवरांनी बहुसंख्येने आपली उपस्थिती आभासी व्यासपीठावर दर्शविली. कार्यक्रमाची संपूर्ण टेक्निकल बाजु समाज भारती टीमने सांभाळली. 
      त्याच प्रमाणे कार्यक्रमाची विशेषता म्हणजे श्री रमेश  वायंगणकर* यांचे गीत गायन व *सौ अंजली बांते, सौ मंगला डहाके व सौ प्रा डॉ विद्या ठवकर यांनी कविता सादरीकरण केल्यामुळे कार्यक्रमास शोभा आली. 
      स्व दादासाहेब टिचकुले परिवारा तर्फे श्री भोजराज टिचकुले व श्री मिलिंद टिचकुले उपस्थित होते.
      याप्रसंगी  श्री राजू डांगे  यांनी समयोचित, मुद्देसूद, प्रोत्साहनपर अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ते लिंक च्या माध्यमातूनच सोबत दिले आहे
      त्याचप्रमाणे  पाहुणे मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचे रेकॉर्डिंग दादासाहेब टिचकुले योग वर्ग यूट्यूब चॅनल वर उपलब्ध आहे.* असाच योग वर्ग सातत्याने सूरू ठेवावा अशी सूचना करुन झालेल्या कार्याबद्दल सर्व पाहुणे मंडळींनी समाधान व्यक्त केले.🙏✊🙏

दि  ६ जून २०२२ रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात खालील प्रमाणे प्रमाण पत्र प्रदान करण्यात आले.













































































































पुसद जि. यवतमाळ येथे योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा वर मार्गदर्शन*

योगाचार्य डाॅ रामकृष्ण ठवकर यांचे योग व मुद्रा  वर मार्गदर्शन                             मंगळवार दि.22/11/2023 ला दुपारी  गांधीनगर, पत्रे ल...