Friday, June 8, 2018

samajotsav

समाजोत्सव कार्यक्रम २३-२४ डिसेंबर २०१७
समाजोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून सातासमुद्रा पार गेलेल्या  समाज बांधवाना जोडण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्याकरिता गावोगावी फिरुन समाज जागृति सुरु आहे 

पहा हा vedio  

त्याकरिता गावोगावी फिरुन एकमेकांशी भेटा मंडळात सामील  व्हा कार्यक्रमात सामील व्हा, whatsapp  मुळे जरी आपण जवळ आलो असलो तरी प्रत्यक्ष भेटून जी आत्मियता निर्माण होते
तीच एक सामाजिक कामाची ऊर्जा असते 



No comments:

Post a Comment

samajotsav 2017

समाजोत्सव कार्यक्रम २३-२४ डिसेंबर २०१७ समाजोत्सव कार्यक्रमाची सुरुवात सुमधुर संगीताने