Wednesday, May 30, 2018

           महाराष्ट्रात कुणबी समाज हा बहुसंख्येने  असून साडेबारा पोटजाती मध्ये विभागला आहे त्यातील एक पोटजात  बावणे कुणबी समाज.  सदर पोटजात राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये  प्रगती करीत  आहे. जिल्हास्तरावरील मंडळाचे मेळावे, सामूहिक विवाह सोहळे, गुणवंत व्यक्ति व  विद्यार्थ्याचा सत्कार इ. कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो लोक एकत्र येऊन सामाजिक चळवळीचे दर्शन  घडवित आहेत .

महाराष्ट्रातील व मध्य प्रदेशातील  खालील मंडळे  सामाजिक उत्थापनाच्या  कार्यात सहभागी असून त्यांच्या  कार्याची 
सविस्तर माहिती  खालील प्रमाणे :-




































   

samajotsav 2017

समाजोत्सव कार्यक्रम २३-२४ डिसेंबर २०१७ समाजोत्सव कार्यक्रमाची सुरुवात सुमधुर संगीताने